Browsing Tag

corona update

Corona Vaccine Update : भारत बायोटेकला 55 लाख कोरोना लसीच्या डोसची ऑर्डर

एमपीसी न्यूज : देशात लवकरच आता कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूला 11 लाख 'कोविशिल्ड' लसीच्या डोसची पहिली ऑर्डर दिली होती. आता सरकारने भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या 55…

India Corona Update : देशात 2.14 लाख सक्रिय रुग्ण, गेल्या 24 तासांत 15,968 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशभरात मागील 24 तासांत 15 हजार 968 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 202 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली असल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली…

Pune News : मृत कोरोना योद्धे कर्मचाऱ्यांना मिळणार 25 लाखांची मदत!

एमपीसी न्यूज : कोरोना काळात पुणे महापालिकेच्या मृत्युमुखी पडलेल्या 44 मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाखांची मदत देण्यास स्थायी समितीने अखेर आज मंगळवारी मान्यता दिली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेचे…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 19,299 रुग्ण कोरोनामुक्त, 96.41 टक्के रिकव्हरी रेट 

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 19 हजार 299 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 75 हजार 950 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच…

India Corona Update : गेल्या 24 तासांत 18,222 नवे रुग्ण, 228 जणांचा मृत्यू  

एमपीसी न्यूज : देशात मागील 24 तासांत 18 हजार 228 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 228 जणांचा मृत्यू झाला आहे. यावाढीसह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 04 लाख 31 हजार 639 एवढी झाली आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात 10 नवे कोरोना रुग्ण, सक्रिय रूग्णांची संख्या 47

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यात शुक्रवार (दि.8) 10 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रूग्णांची संख्या 47 आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या…

Dry Run : 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोना लसीकरणाचा ड्राय रन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत आज (शुक्रवार, दि 8) कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी…

India Corona Update : भारतात कोरोनामुक्त रुग्णसंख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी 16 हजार 859 एवढी झाली आहे. भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जगात सर्वाधिक आहे.

India Corona Update : गेल्या 24 तासांत 29,091 जण कोरोनामुक्त तर, 16,375 नवे रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 03 लाख 56 हजार 845 एवढी झाली आहे.

India Corona Update : दिलासादायक ! देशात गेल्या 24 तासांत सर्वात कमी रुग्णांची नोंद 

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वीस हजारांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 16 हजार 505 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे तर, 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढीच्या उद्रेकानंतर…