Browsing Tag

Corona Vaccination drive

Bhosari News: खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून भोसरीकरांसाठी 50 हजार कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे 50 हजार डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 16 ते  30 ऑक्टोबर दरम्यान विशेष मोहिम राबवत भोसरीतील नागरिकांचे लसीकरण…

Pimpri News: लसीअभावी अनेक केंद्रे बंद, 10 लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट कसे पूर्ण करणार…

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लसीचा साठ संपल्याने महापालिकेची अनेक केंद्रे बंद आहेत. सद्यस्थितीत केवळ 19 लसीकरण केंद्र चालू आहेत. 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. परंतु, आताच लसीचा साठा कमी…

Mumbai News : आधी रक्तदान करा त्यानंतर लस घ्या ; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी…

Pimpri News: 18 वर्षांवरील लसीकरणाचे योग्य नियोजन करा; आमदार अण्णा बनसोडे यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज - 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम महाराष्ट्र दिनापासून म्हणजेच 1 मे पासून सुरु होत आहे. त्यामुळे प्रशासन तथा लसीकरण यंत्रणेवर मोठा ताण येणार असल्याने या मोहिमेचे व त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे योग्य ते…

COVID-19 : पीएम मोदींनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस, पण सीरमची का भारत बायोटेकची खाली वाचा

एमपीसी न्यूज : कोरोनावर मात करण्यासाठी भारतात लस देण्याची मोहिम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस घ्यावी अशी आग्रहाची मागणी विरोधकांकडून होत होती. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे.कोरोनाची लसीकरणाच्या…

Corona Vaccination : राज्यात 40 हजार 732 आरोग्य कर्मचाऱ्यांचे झाले कोरोना लसीकरण   

एमपीसी न्यूज - राज्यात 539 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 732 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वाधिक लसीकरण बीड जिल्ह्यात (131 टक्के) झाले असून त्या पाठोपाठ सातारा, धुळे, वर्धा, पालघर या जिल्ह्यांमध्ये…

Pune corona Vaccination: पुणे महापालिका लसीकरण मोहीमेसाठी सज्ज ; कमला नेहरू रुग्णालयात शुभारंभ

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेकडून लसीकरण मोहीमेची जय्यत तयारी झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहीमेचा पुण्यातील लसीकरणाचा शुभारंभ कमला नेहरू रुग्णालयात सकाळी 9 वाजता होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.…