Browsing Tag

corona vaccine update in marathi

Free Vaccine : आजपासून देशात 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत लस 

एमपीसी न्यूज - भारतात आजपासून (21 जून) 18 वर्षांपुढील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. 18 वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी लागणाऱ्या लशींचा साठा केंद्र सरकार मोफत करणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा…

Corona vaccine: ‘सीरम’पेक्षा ‘कोव्हॅक्सिन’ अधिक प्रभावी असल्याचा भारत…

एमपीसी न्यूज : कोरोनावरची कोव्हॅक्सिन लस 81% प्रभावी ठरल्याचा दावा हैदराबादच्या कंपनी भारत बायोटेकने केला आहे. कोव्हॅक्सिनची क्षमता पडताळण्यासाठी कंपनीने तिसऱ्या टप्प्यात चाचण्या घेतल्या होत्या. 18 ते 98 वर्षांपर्यंतच्या 25,800 लोकांवर या…

Corona Vaccine Update : इथे मिळेल 250 रुपयांत कोरोना लस, सोबत या गोष्टी घेऊन जा !

एमपीसी न्यूज : काेराेना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. त्यासाठी 250 रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहे. लसीकरणामध्ये खासगी…

Corona Vaccine Update : राज्यात पुण्यात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार

एमपीसी न्यूज : राज्यात पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार केला आहे. पुण्यासह जिल्ह्यातील सातारा, सोलापूर जिल्ह्यात एकूण 72.7 टक्के लसीकरण झाले आहे. पुण्याचा विचार केला असता फक्त पुण्यात 63 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे…

Corona Vaccine Update : महाराष्ट्रात पहिल्या दिवशी 28,500 जणांना मिळणार लस

एमपीसी न्यूज : आजपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली 'कोव्हिशील्ड' आणि भारत बायोटेकची…

Corona Vaccine Update : भारत बायोटेकला 55 लाख कोरोना लसीच्या डोसची ऑर्डर

एमपीसी न्यूज : देशात लवकरच आता कोरोना लसीकरणाच्या मोहीमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूला 11 लाख 'कोविशिल्ड' लसीच्या डोसची पहिली ऑर्डर दिली होती. आता सरकारने भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीच्या 55…

Corona Vaccine Update : राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरु

एमपीसी न्यूज : कोरोना लशीसंदर्भात भारत आता नव्या वर्षात एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून, आता आज 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरु करण्यात येणार आहे.…

Corona Vaccine Update : स्पुटनिक व्ही लसीच्या 30 कोटी डोसचे भारतात उत्पादन

एमपीसी न्यूज : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या 30 कोटी डोसचे भारतामध्ये पुढच्या वर्षी उत्पादन होणार आहे. विविध भारतीय कंपन्यांशी रशियाने स्पुटनिक व्ही लसीच्या डोसच्या उत्पादनाबाबत करार केले असून, त्यामुळे या उत्पादनाचे…

Corona Vaccine Update : स्वदेशी कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी !

एमपीसी न्यूज :  भारत बायोटेक कंपनी स्वदेशी कोरोन लस 'कोवॅक्सिन'ची निर्मिती करत आहे. 'कोवॅक्सिन'च्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या अंतिम टप्प्यांमधून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये…