Browsing Tag

Corona Vaccine Update

Corona Vaccine : एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लसीचे उत्पादन आता भारतात !

एमपीसी न्यूज : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. पण कोरोना लसींचा तुटवडा लसीकरण मोहिमेवर परिणाम करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भारतात केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना…

Corona Vaccine Update : भारताला ना नफा ना तोटा या दराने फायझर लस मिळणार

एमपीसी न्यूज : देशासह जगभरात कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहित वेगाने सुरु केली आहे. त्यामुळे लसींची मागणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाढली आहे.याचदरम्यान आता…

Corona Vaccine Update : इथे मिळेल 250 रुपयांत कोरोना लस, सोबत या गोष्टी घेऊन जा !

एमपीसी न्यूज : काेराेना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढविला आहे. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून काेराेनाची लस टाेचून घेऊ शकतात. त्यासाठी 250 रुपये एका डाेसचे शुल्क निश्चित केले आहे. लसीकरणामध्ये खासगी…

Corona Vaccine Update : राज्यात पुण्यात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार

एमपीसी न्यूज : राज्यात पुणे शहरात कोरोना लसीकरणाचा सर्वाधिक टप्पा पार केला आहे. पुण्यासह जिल्ह्यातील सातारा, सोलापूर जिल्ह्यात एकूण 72.7 टक्के लसीकरण झाले आहे. पुण्याचा विचार केला असता फक्त पुण्यात 63 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे…

Corona Vaccine Update : महाराष्ट्रात पहिल्या दिवशी 28,500 जणांना मिळणार लस

एमपीसी न्यूज : आजपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली 'कोव्हिशील्ड' आणि भारत बायोटेकची…

Corona Vaccine Update : देशातील सर्वांना मोफत मिळणार कोरोनाची लस

एमपीसी न्यूज : संपूर्ण  देशात कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी शनिवारी जाहीर केले. आरोग्य कर्मचारी व कोरोना योद्ध्यांना सर्वात आधी ही लस दिली जाईल, असेही ते म्हणाले.त्यांनी सांगितले की,…

Corona Vaccine Update : राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरु

एमपीसी न्यूज : कोरोना लशीसंदर्भात भारत आता नव्या वर्षात एक पाऊल पुढे टाकत आहे. यासंदर्भात गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला असून, आता आज 2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लशीचे ड्राय रन सुरु करण्यात येणार आहे.…

Corona Vaccine Update : स्पुटनिक व्ही लसीच्या 30 कोटी डोसचे भारतात उत्पादन

एमपीसी न्यूज : रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक व्ही या लसीच्या 30 कोटी डोसचे भारतामध्ये पुढच्या वर्षी उत्पादन होणार आहे. विविध भारतीय कंपन्यांशी रशियाने स्पुटनिक व्ही लसीच्या डोसच्या उत्पादनाबाबत करार केले असून, त्यामुळे या उत्पादनाचे…

Corona Vaccine Update : मेसेज आला तरच मिळणार कोरोनची लस : राजेश टोपे यांची माहिती

एमपीसी न्यूज : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केलं आहे. लस देण्यासाठी एक विशिष्ठ कार्यपद्धती आहे. त्यानुसार ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाणार आहे. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर…

Corona Vaccine Update : आजपासून अमेरिकेतील नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

एमपीसी न्यूज : अमेरिकेत (United States) फायझर लसीच्या (Pfizer vaccine) तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना…