Browsing Tag

corona vaccine

Pune : डॉ. सायरस पूनावाला यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा – शरद पवार

एमपीसी न्यूज - आज जगातील (Pune) पाच पैकी तीन व्यक्ती सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत. पूनावाला यांच्यामुळेच भारत कोरोना सारख्या संकटातून बाहेर पडू शकला, त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान…

Corona Vaccine : दीड महिन्याच्या खंडानंतर पालिकेकडे कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस उपलब्ध

एमपीसी न्यूज -  दीड महिन्याच्या खंडानंतर महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या आठ रुग्णालयांमध्ये लस (Corona Vaccine) देण्याची व्यवस्था केली आहे. महापालिकेकडे साडेआठ हजार डोस उपलब्ध झाले असून,…

CoviShield Vaccine : बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा होताच कोविशील्ड लसीचा तुटवडा

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. महापालिकेकडूनच काही दिवसांपूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता राज्याकडून कोविशील्ड लसीचा…

Corona Vaccine : पालिकेच्या सांगवी रुग्णालयात 2.67 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लस

corona vaccine : महापालिकेच्या सांगवी रुग्णालय हद्दीतील 2 लाख 67 हजार 281 जणांनी घेतली कोरोना प्रतिबंधत्माक लस;Sangavi News: 2 lakh 67 thousand 281 people took corona vaccine in Sangvi Hospital

Corona Vaccine News : दुसरा डोस घेण्यास नागरिक उदासीन; पावणेदोन लाख जणांनी घेतला नाही डोस  

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक लसीचा दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. दुसरा डोस घेण्याबाबत नागरिक उदासीन असल्याचे…

Pimpri News : बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरातील ‘या’ केंद्रांवर मिळणार कोरोनाची लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंध लसीकरण बुधवारी (दि. 2) सुरु आहे. 15 वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि 18 वर्षावरील नागरिकांना कोविशील्डचा पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन…

Pune News : कागदोपत्री अद्याप तीन लाख नागरिकांनी घेतला नाही डोस ; प्रत्यक्षात आठ ते दहा लाख शिल्लक

एमपीसी न्यूज - शहरातील सर्व लाभार्थी नागरिकांचा करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस झाला आहे; परंतु अद्याप सर्व लाभार्थ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला नाही. कागदोपत्री तीन लाख लाभार्थ्यांचे डोस राहिले असले, तरी प्रत्यक्षात आठ ते दहा लाख जणांचे डोस…

Pune News: कोरोना संकटात सिरमने केलेल्या कामगिरीचा देशाला सार्थ अभिमान वाटतो – उद्योग मंत्री…

एमपीसी न्यूज - सायरस पुनावाला यांच्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था उभी असून संस्थेने कोरोना संकटात केलेल्या कामगिरीचा महाराष्ट्रासोबतच देशाला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.…

Pune News: आज ज्येष्ठांना पाच दवाखन्यांमध्ये मिळणार बूस्टर डोस

एमपीसी न्यूज :ज्येष्ठ नागरिकांसाठी आज रविवारी पाच दवाखन्यांमध्ये खास बुस्टर डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक दवाखन्यामध्ये दीडशे डोस ठेवण्यात आले आहेत.उपलब्ध साठ्यापैकी 50 टक्के लस ही 60 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ…

Pune News : औद्योगिक व आयटी कर्मचाऱ्यांनी त्वरित दुसरा डोस घ्यावा – जिल्हाधिकारी

औद्योगिक व आयटी कर्मचाऱ्यांनी त्वरित दुसरा डोस घ्यावा - जिल्हाधिकारी -Pune Distrcit Collector ordered Industrial and IT workers to sencod Jab immediately