Browsing Tag

Corona virus update

India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या 13.36 लाखांवर, मृतांची संख्या 31हजारांच्या पुढे

एमपीसी न्यूज - देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील 24 तासांत देशभरात  48,916 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 13,36,861 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशात 757 रुग्णांचा मृत्यू झाला…

Corona Vaccine Update: डिसेंबर अखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची WHO ला आशा

एमपीसी न्यूज - या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना विषाणूची लस उपलब्ध होईल आशा आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लशीसंदर्भात सुरू असलेल्या वैद्यकीय…

Pimpri: आठवड्याभरात वायसीएमएचमध्ये कोविड लॅब- आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वतंत्र कोविड लॅब सुरु केली जाणार आहे. आयसीएमआरकडे मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मान्यता मिळून पुढील आठवड्यात वायसीएममध्ये कोविड लॅब सुरु होईल. त्यासाठी 24 लॅब टेक्निशन घेतले…

Pune: मार्केटयार्डमध्ये आज 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे तब्बल 50 दिवस बंद असलेले गुलटेकडी येथील मार्केटयार्ड अखेर रविवारी (दि. 31) सुरू झाले. आज पहिल्याच दिवशी 200 गाड्यांमधून 11 हजार क्विंटल शेतमालाची आवक झाली.मार्केटयार्ड सुरू झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना…

Happy Journey: चालत, सायकलवर नव्हे तर चक्क विमानाने हे मजूर गेले रांचीला

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केला. परंतु, या निर्णयामुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचे मोठे हाल झाले. अजूनही हजारो मजुरांची दैना सुरुच आहे. सुमारे दीड…

Pimpri: शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये तात्पुरते आरोग्य तपासणी केंद्र चालू करा- जितेंद्र ननावरे

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. दीडशेहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. झोपडपट्यांमधील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील सर्वच झोपडपट्यांमध्ये तात्पुरते आरोग्य…

Pimpri-Chinchwad: लॉकडाऊनचे नियम पायदळी, 157 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काढलेल्या नियमावलीला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. प्रशानाच्या नियमांना पायदळी तुडवणाऱ्या आणखी 157 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी…

Pimpri-Chinchwad Corona Update: युवकांना कोरोना होण्याचे प्रमाण सर्वाधिक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. विशेष म्हणजे या विषाणूने शहरातील युवकांना विळखा घातला आहे. शहरातील तब्बल 156 युवकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांमध्ये…

Pimpri : केंद्र सरकारचे कोरोना विरुद्ध लढण्यासाठी ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

एमपीसी न्यूज - भारत सरकारने करोना विषाणूला रोखण्यासाठी 'आरोग्य सेतू' नावाचे एक मोबाइल ॲप्लिकेशन लाँच केले आहे. या ॲपच्या माध्यमातून करोना संसर्ग लोकांचे लोकेशन ट्रॅक करू शकणार आहे. तसेच सरकार या ॲपच्या माध्यमातून युजर्स रुग्णांच्या…