Browsing Tag

Corona virus

Lonavala : शहरात 31 ऑगस्टपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात 31ऑगस्ट पर्यत ज्येष्ठ नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा नगरपरिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी रवि पवार यांनी दिली.त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी…

Mumbai: परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – धनंजय मुंडे

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी सन 2020-21 या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या…

Dehuroad : दिवसभरात 23 नवीन रुग्ण ; 10 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतीलगांधी नगर, किन्हई, शितळानगर नं. 1 व 2 , चिंचोली, शेलारवाडी, मामुर्डी या भागात आज, बुधवारी एका दिवसात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, आज तब्बल 10 रुग्णांना डिस्चार्ज…

Pune : लॉकडाऊन किती दिवस मान्य करायचे हे जनतेने ठरवावे : ॲड. प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज - मार्च 2019 ते मे दरम्यान अंदाजे 1,23,512 मृत्यू झाले, तर 2020 मध्ये याच काळात अंदाजे 74, 413  मृत्यू झाले. महामारी आली असेल तर हा मृत्यूदर अर्धा कसा काय झाला ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी…

Bhosari : वडमुखवाडीत कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : चऱ्होली येथील वडमुखवाडी गावठाण, पदमावतीनगरीमध्ये लहान मुले, पुरुष, महिला, वृद्ध असे 35 ते 40 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील एक वृद्ध महिला व पुरुष यांचे निधन झाले आहे.  त्यामुळे या भागातील नागरिकांच्या कोरोना…

Chinchwad : टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 177 जणांवर पोलिसांकडून कारवाई

एमपीसी न्यूज - पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना टाळेबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वारंवार आवाहन केले जात आहे. टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 11) 177…

Mumbai: कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. यासाठी…

Bhosari News: बालनगरीतील कोविड सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जम्बो सुविधा करण्यात येत आहेत. पालिकेतर्फे भोसरीतील  बालनगरीच्या इमारतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. 425 बेडची क्षमता असलेले हे सेंटर दोन…

Pimpri News: पालिकेच्या प्रकल्पाला दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे नाव द्या – प्रकाश जवळकर

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी शेवटपर्यंत जनतेसाठी कार्य केले. कोरोना कालावधीत देखील त्यांनी गरजूंना मदत केली. त्यांच्या कार्याची ज्योत कायम तेवत रहावी, यासाठी आकुर्डी भागात होणा-या पालिकेच्या प्रकल्पाला दिवंगत…