India Corona Update : 680 दिवसांनंतर नीचांकी रुग्ण नोंद, ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही 675 दिवसांतील…
एमपीसी न्यूज - भारतातील कोरोना संसर्ग उतरणीला लागला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 2 हजार 503 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 680 दिवसांतील ही निचांकी रुग्ण वाढ आहे. सध्या देशात 36 हजार 168 ॲक्टिव्ह रुग्ण असून, मागील 675…