Browsing Tag

Corona warrior

Doctors Day : डॉक्टर्स डे निमित्त कोरोना योद्धा डॉक्टरांचा सन्मान

एमपीसी न्युज : रुग्णांसाठी आणि त्यांच्या (Doctors Day) नातेवाईकांसाठी कोरोनाकाळात देवदूताची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर्सचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. शुक्रवारी 'डॉक्टर्स डे' च्या निमित्ताने कोथरुड परिसरातील दहा…

Maval News : प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांचा मावळ तालुका आरोग्य…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील 4 कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन कोरोना रुग्णांच्या मनावरील ताणतणाव कमी करणारे प्रा. महादेव वाघमारे उर्फ ज्युनिअर मकरंद अनासपुरे यांचा मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी बुधवारी (दि.7)…

Pune News : राही कदम प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज - श. ल. चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी दिला जाणारा राही कदम प्रेरणा पुरस्कार नुकताच पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून विविध क्षेत्रात उच्च स्थान निर्माण करणाऱ्या…

Talegaon News : तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने पत्रकार विलास भेगडे, जगन्नाथ काळे यांचा कोरोना योद्धा …

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात विशेष कार्य केल्याबद्दल लोकमतचे पत्रकार विलास भेगडे, पुढारीचे पत्रकार जगन्नाथ काळे यांचा 'कोरोना योद्धा' म्हणून तळेगाव लायन्स क्लबच्या वतीने गौरव करण्यात आला.प्रांतपाल सी. ए. अभय…

chikhali News : शिवतेजनगर येथे दीडशे नागरिकांना मोफत धान्य वाटप

एमपीसीन्यूज : पूर्णानगर कृती समिती आणि लायन्स क्लब ऑफ अग्र सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने 'अनाज दान' उपक्रमांतर्गत सफाई कामगार, परिचारिका या कोरोना योद्धयांसह ग्रोगरिबा नागरिकांना प्रत्येकी पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ मोफत वाटप…

Akurdi News : कोरोना योद्धयांच्या रूपाने पांडुरंगाचे दर्शन : बशीर सुतार

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला व्यापले आहे. या महामारीमुळे यंदा पंढरीची वारी होऊ शकली नाही. मात्र, समाजातील गरजुंना जीवनावश्यक साहित्यासह सर्व प्रकारची मदत करुन कोरोना योद्धयांच्या रूपाने साक्षात पांडुरंगाने आपल्याला दर्शन…

Pune News: कोरोनावर मात करून गणेश बिडकर पुन्हा नागरिकांच्या सेवेत

एमपीसी न्यूज - मागील 5 ते 6 महिन्यापासून पुणे शहरात अभूतपूर्व असे कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. या काळात नागरिकांना मदत करण्यासाठी भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी झोकून देऊन काम केले आहे. 15 हजार नागरिकांना रेशन वाटप, फवारणी…