Browsing Tag

Corona warriors

Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेमंत रासने यांनी केली आरोग्य कोठीची पाहणी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी कसबा विश्रामबागवाडा व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य कोठींना प्रत्यक्ष भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाची करण्यात आली. सर्व…

Pimpri news: कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालिका देणार दैनंदिन 150 रुपये…

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत देखील जीवाची पर्वा न करता कामावर हजर राहून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी यांना दैनंदिन 150 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची…

Pune News : डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांना वेळेत पगार नाही 

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रुग्णांची सेवा देण्यासाठी पुणे मनपाने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वैद्यकीय अधिकारी, सेंटर हॉस्पिटल, आयसीयूमध्ये काम करणारे डॉक्टर नर्सेस व इतर कर्मचारी यांना…

Maharashtra Police : राज्यातील 2 हजार 772 पोलिसांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र पोलीस दलातील 2 हजार 772 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 359 अधिकाऱ्यांचा तर 2 हजार 413 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर अनेक पोलिसांना कोरोना काळात आपले कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण…

Pune News : कोरोना मृतदेहाचा अत्यंसंस्कार करणाऱ्या योद्धयाला 50 लाखाचे विमा कवच द्या : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतदेहाचा अत्यंसंस्कार करणाऱ्या योद्धयाला पुणे महापालिकेतर्फे 50  लाख रुपये विमा कवच द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी शुक्रवारी आयुक्तांकडे केली. कोरोना या संसर्गजन्य…

Talegaon News : कोरोना मृतदेहावर अंत्यसंसकार करणाऱ्या योद्धयांना पीपीई कीटचे वाटप

एमपीसीन्यूज : रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि आमदार सुनिल आण्णा शेळके युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमी येथे Covid-19 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 200 पीपीई कीट देण्यात आले.…

Pune: कारगील योद्धे आणि कोरोना योद्धे यांच्यात साम्य- चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज- कारगील युद्धात विजय मिळावा यासाठी शत्रूशी प्राणपणानं आपले सैनिक लढले. या योद्ध्यांचे स्मरण करण्यासाठीच कारगील विजय दिवस आपण साजरा करतो. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी कोरोना योद्धे प्राणपणानं लढत आहेत. देशासाठी,…

Pimpri: चिंताजनक ! कोरोनाविरोधात लढणाऱ्या पालिकेच्या योद्ध्यांनाही संसर्गाने घेरलं

एमपीसी न्यूज - मागील पाच महिन्यांपासून कोरोनाविरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या योद्ध्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी, अभियंते, वॉर्डबॉय यांचा समावेश आहे. अनेकांना…

Pune: कोरोना रूग्णांवर उपचार करणार्या जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा डॉक्टर्स दिनानिमित्त सन्मान 

एमपीसी न्यूज - पुणे स्थित राउंड टेबल इंडिया (पीएसआरटी-177) ने आज (दि.1) जहांगीर रुग्णालयात 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने  डॉक्टरांचा सन्मान केला, यावेळी कोरोना रूग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणार्‍या 50 हून अधिक डॉक्टरांचा सत्कार करण्यात…