Browsing Tag

corona

Pune : भाजप नगरसेवकांकडून महापालिकेला 1 कोटी 94 लाखांचा निधी

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपचे सर्व ९७ नगरसेवक कोरोनाग्रस्तांसाठी वॉर्डस्तरीय निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यातून प्रशासनाला विविध उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होईल,…

Pune : शहरात पोलिसांनी केली 616 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज - संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केलेल्यांची वाहने जप्त करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली असून दिनांक 31 मार्च रोजी आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 616 वाहने जप्त करण्यात आली आहेत.तसेच, भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये…

Pune : ‘निजामुद्दीन तब्लिगी ए-जमाती’च्या मेळाव्यातील 182 जणांची यादी प्राप्त; पुणे…

एमपीसी न्यूज - निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध गतीने सुरु असल्याची…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा देण्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नकारघंटा

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रुजू होण्याची विनंती केली होती. मात्र, पुणे महापालिकेच्या विनंतीला या कर्मचाऱ्यांनी मागील 4 दिवसांपासून काहीही प्रतिसाद दिला नाही.…

Pune : झोपडपट्टी भागात रेशनचे धान्य घरपोच करण्याची जिल्हा प्रशासनाची सोय -जिल्‍हाधिकारी

एमपीसी न्यूज - झोपडपट्टी भागात धान्य व्दारपोहोच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टयात एकूण 270 दुकानांमधून अन्नधान्य व्दारपोहोच करण्यात येणार आहे. प्रत्येक वस्तीत धान्यवाटपाचे निर्धारित वेळापत्रक…

Pune : ‘लॉकडाऊन’ कालावधीत पोलिसांकडून दोन दिवसात 270 वाहने जप्त

एमपीसी न्यूज - करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात संचारबंदी लागू केली असूनही काही लोक विनाकारण बाहेर आढळत आहेत. तसेच देशभरात 'लॉकडाऊन' केले आहे. त्यामुळे अशांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरात पोलिसांनी दोन दिवसात 270…

Pune : विज दर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा -डॉ.नितीन राऊत

एमपीसी न्यूज - राज्यात 'कोरोना' विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन अनेक उपाययोजना करत आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने उर्जा विभागाच्या प्रस्तावावर चर्चा करून विज दर कमी करून राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.…

Pune : राज्यात ‘करोना’ निदान करणा-या एकूण 23 प्रयोगशाळा कार्यरत; राज्यातील एकूण रुग्ण…

एमपीसी न्यूज - करोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळाचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात 10 शासकीय आणि 13 खासगी अशा एकूण 23 प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खासगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे…

Mumbai : शासकीय नोकरदारांसह लोकप्रतिनिधी यांचे वेतन कपात न करता दोन टप्प्यात देणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यासह देशासमोर असलेल्या 'करोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतनमध्ये कपात केली जाणार नसून हेच वेतन दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, असा निर्णय घेण्यात…

Pune : शहरी गरीब योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ -डॉ. रामचंद्र हंकारे

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शहरी गरीब योजनेला दि. 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.पुणे शहरातील गरीब वर्गास खाजगी…