Browsing Tag

corona

India Corona Update : चोवीस तासांत 2.64 लाख नवे कोरोना रुग्ण ; महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक 

एमपीसी न्यूज - भारतात तब्बल सात महिन्यानंतर मोठ्या प्रमाणावर नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 64 हजार 202 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक रुग्णांची नोंद…

Pune News : पुण्यात केवळ 3 टक्के कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याचा सकारात्मक परिणाम समोर येत आहे. लसीकरणामुळेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत 95.65 टक्के रुग्ण लक्षणेविरहीत व सौम्य लक्षणे असलेले आहे. तर केवळ 3.35 टक्के रुग्ण रुग्णालयात भरती झाले आहेत.…

India Corona Update : देशात दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 13.11 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज - देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. तो सध्या 13.11 टक्क्यांवर गेला आहे. तर मागील 24 तासात दोन लाख 47 हजार 417 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. देशात मागील सोळा दिवसांमध्ये 39 पटींनी दैनंदिन रुग्णवाढ झाली आहे. 28…

India Corona Update : वाढता वाढे ! 24 तासांत 1.94 लाख नवे कोरोना रुग्ण, 442 मृत्यू 

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 94 हजार 720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 442 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 11.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.…

India Corona Update : 24 तासांत 1.68 लाख कोरोना रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 8.21 लाखांवर

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 68 हजार 063 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 10.64 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ…

India Corona Update : 24 तासांत 1.79 लाख नवे कोरोना रुग्ण, 410 ओमायक्रॉन बाधित 

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 79 हजार 723 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 13.29 टक्क्यांवर पोहोचला आहे. चोवीस तासांत 410 ओमायक्रॉन बाधित रुग्ण…

Pimpri News : पॅनिक होऊ नका, लक्षणे दिसताच आयसोलेट व्हा अन् चाचणी करा – आयुक्त पाटील

पॅनिक होऊ नका, लक्षणे दिसताच आयसोलेट व्हा अन् चाचणी करा - आयुक्त पाटील -Don't panic, isolate as soon as the symptoms appear and test says, Commissioner Patil

India Corona Update : तिसऱ्या लाटेचं संकट ! सात महिन्यानंतर एक लाखांहून अधिक रुग्ण, तीन हजारांवर…

एमपीसी न्यूज - भारतावर तिसऱ्या कोरोना लाटेचं संकट घोंघावत आहे. तब्बल सात महिन्यानंतर देशात एक लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, ओमायक्रॉन बाधितांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1 लाख 17 हजार 100…

India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या साडेतीन कोटी, 24 तासांत 58,097 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज - भारतात गेल्या 24 तासांत नव्या वर्षातील उच्चांकी कोरोना रुग्ण वाढ नोंदविण्यात आली आहे. 24 तासांत 58,097 नवे कोरोना रुग्ण देशात कोरोना आढळले असून, 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोना रुग्णसंख्या साडेतीन कोटी झाली…

Maval Corona News : नवीन 40  रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह 

एमपीसीन्यूज - मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.04 ) 40  रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 03 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.काल एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.…