Browsing Tag

Corona’s blow to municipal budget

Pune : महापालिकेच्या अंदाजपत्रकाला कोरोनाचा फटका ; केवळ 33 टक्केच अंमलबजावणी होणार

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पुणे महापालिकेचा तब्बल 7 हजार 390 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्याला यंदा कोरोनाचा फटका बसणार आहे. रासने यांनी विविध योजना अर्थसंकल्पात मांडल्या होत्या. महापालिकेच्या अंदाजपत्रकाला 77…