Browsing Tag

coronavirus cases

Pimpri Corona Update: शहरात नवीन 46 रुग्णांची नोंद, 47 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 46 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शहरातील 1 रुग्णाचा आज मृत्यू…