Browsing Tag

coronavirus death in Pune

Pune : कोरोनाचे आज तब्बल 168 रुग्ण ठणठणीत बरे, केवळ 57 नवे रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी असून रोज सातत्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू वाढत असताना सोमवारी तब्बल 168 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दिवसभरात केवळ 57 नव्या रुग्णांची नोंद होऊन 6 जणांचा या…