Browsing Tag

coronavirus live updates

Pimpri: शहरातील रुग्णसंख्या पाच हजार पार, आज 352 नवीन रुग्णांची भर, 232 जणांना डिस्चार्ज, पाच जणांचा…

एमपसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या पाच हजार पार झाली  आहे. शहराच्या विविध भागातील तब्बल 342 आणि शहराबाहेरील 10 अशा 352 जणांना आज (मंगळवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची…

Pune: कोरोना रूग्णांवर उपचार करणार्या जहांगीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा डॉक्टर्स दिनानिमित्त सन्मान 

एमपीसी न्यूज - पुणे स्थित राउंड टेबल इंडिया (पीएसआरटी-177) ने आज (दि.1) जहांगीर रुग्णालयात 'राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने  डॉक्टरांचा सन्मान केला, यावेळी कोरोना रूग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणार्‍या 50 हून अधिक डॉक्टरांचा सत्कार करण्यात…

Pune: मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून 72 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा 500 रुपये दंड किंवा पोलीस कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत 144 नागरिकांकडून 72 हजार रुपये…

Pune: कोरोनाचे 617 रुग्ण, 482 जणांना डिस्चार्ज, 5 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. सोमवारी 617 रुग्ण नव्याने आढळले. तर, दुसरीकडे कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. आज 482 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना…

Pune : कोरोनासह अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - जिल्हयात कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या  प्रतिबंधात्मक…

पुणे: बुधवारपासून अर्ध्या तासात कळणार कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतर्फे तब्बल 1 लाख रॅपिड अँटिजेन टेस्ट खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या किटमुळे टेस्ट करून कोरोना पॉझिटिव्ह केवळ अर्ध्या तासात कळणार आहे.येत्या बुधवारपासून ही तपासणी करण्यात येणार आहे. किट वापरण्या…

Pimpri: दिवसभरात कोरोनाचे 115 नवे रूग्ण; चार जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील आणि महापालिका हद्दीबाहेरील एकूण 115 जणांचे आज (सोमवारी) अहवाल पाॅसिटिव्ह आले आहेत. तर, संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी 52 वर्षीय महिला, दापोडी 52 वर्ष, बोपोडीतील 70 वर्षीय महिला आणि खडकीतील 79…

Mumbai: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांला केले…

Pimpri: सर्वाधिक रुग्ण वाढ, दिवसभरात 108 जणांना कोरोनाची लागण; 95 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील तब्बल 101 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 108 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि…

Pimpri: दिवसभरात 49 जणांना कोरोनाची लागण; 38 जणांना डिस्चार्ज

मोशीतील महिलेचा YCMH मध्ये मृत्यू, रुग्णसंख्या पोहोचली 1373 वर एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 43 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 49 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस…