Browsing Tag

coronavirus news in marathi

Corona virus test : अत्यावश्यक उपचारासाठी कोविड-19 ची आता ‘ट्रू नेट’ चाचणी 

एमपीसी न्यूज - कोविड-19 ची तपासणी करण्यासाठी आता ‘ट्रू नेट’ चाचणी करण्यात येणार आहे. अ‍ँन्टीजेन चाचणीपेक्षा अधिक अचूक आणि तात्काळ अहवाल प्राप्त होणाऱ्या या चाचणीत तोंडातील थुंकीचे नमुने घेतले जातात. सार्वजनिक आरोग्य विभागाने मार्गदर्शक…

Pimpri Corona News : शहरातील सक्रिय 7080 पैकी 929 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे, 4307 जणांमध्ये काहीच…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबरोबर सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या 7 हजार 80 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी तब्बल 4 हजार 307 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. हे…

Maharashtra Corona Update : आज राज्यात 10 हजार 300 नवे रुग्ण, 10 हजार 900 रुग्ण बरे

एमपीसी न्यूज- राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील 10 हजार 906 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 10 हजार 483 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण 66.73 टक्के  एवढे आहे. …

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 10, 309 नवे करोनाबाधित ; 6,165 जण करोनामुक्त

एमपीसी न्यूज - राज्यात आज दिवसभरात राज्यात 10 हजार 309 नवे करोनाबाधित आढळून आले व 334 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर, दिलासादायक बाब म्हणजे 6 हजार 135 जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.राज्यातील…

Maval Corona Update : मावळ तालुक्यात मंगळवारी कोरोनाचे 27 नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (मंगळवारी, दि. 4) कोरोनाचे 27 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 856 झाली आहे. तर दिवसभरात 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 13 रुग्ण शहरी…

Pimpri: आज 2107 जणांना डिस्चार्ज, 903 नवीन रुग्णांची नोंद  तर 18  जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असली. तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या तब्बल 2107  जणांना…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,320 नवे रुग्णांची नोंद तर 7,543  रुग्ण झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोनाचे आज 7543  रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 56 हजार 158 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.68 टक्के आहे. आज 10,320 नविन रुग्णांचे निदान झाले असून…

Pimpri: शहरात आज 1 हजार 24 नवीन रुग्णांची नोंद, 699 जणांना डिस्चार्ज तर 10 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 981 आणि शहराबाहेरील 43 अशा 1024 जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 699 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.…

Maval Corona Update : मावळात 22 रुग्णांची नोंद; 12 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 27) 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण आकडा 613 झाला आहे. तर आज 12 रुग्णांना पूर्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 8 रुग्ण शहरी भागातील…

Wakad : वाकड येथील ‘वेदांता सोसायटी’ने चक्क सोसायटीतच उभारला विलगीकरण कक्ष

एमपीसी न्यूज - देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि रुग्णालयामध्ये उपलब्ध बेड यांची संख्या  देखील एक चिंतेचा विषय बनला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वाकडमधील वेदांता सोसायटीने ऑक्सिजन,…