Browsing Tag

coronavirus news

Maval Corona News : नवीन 03  रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसीन्यूज- मावळ तालुक्यात सोमवारी (दि.25 ) 03 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला,तर तालुक्यात दिवसभरात 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला…

India Corona Update : देशात 1,67,695 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक 

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असून, सध्या देशात 1 लाख 67 हजार 695 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी केरळमध्ये 77 हजार 964 तर, महाराष्ट्रात 23 हजार 894 रुग्ण आहेत. दुसरीकडे गेल्या 24 तासांत 14 हजार 306…

Maharashtra Corona Update : राज्यात आज 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 1,410 नव्या रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. राज्यात आज (रविवारी) 1 हजार 410 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 18 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित…

Pimpri Corona Update : रविवारी शहरात 41 नवीन रुग्ण; 63 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 24) दिवसभरात 41 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 63 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 75 हजार 778…

Pimpri News: सोमवारी 58 केंद्रांवर कोविशील्ड तर 8 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन…

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाखांवर, आज 1,701 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा वेग मंदावत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली आहे.‌ आज (शनिवारी) 1 हजार 701 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील आजवर कोरोना बाधित…

Raj Thackeray News: राज ठाकरे यांना कोरोनाची लागण ; उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज ठाकरे यांची आई आणि बहिणीचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.…

India Corona Update : देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.19 तर, आठवड्याचा 1.31 टक्के 

एमपीसी न्यूज - भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. 24 तासांत 15 हजार 786 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.19 तर, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.31 टक्के एवढा आहे. मागील…

India Corona Update : मोठा दिलासा ! मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच रिकव्हरी रेट 98.15 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज - भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या पशंगेल्या 24 तासांत 14 हजार 623 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 19 हजार 446 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.15 टक्के एवढा झाला आहे.…

India Corona Update : ॲक्टिव्ह रुग्ण संख्या घटली, देशात 2,07,653 उपचाराधीन रुग्ण   

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत देशभरात 15 हजार 823 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 22 हजार 844 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या घटली असून, सध्याच्या घडीला देशात 2 लाख 07…