Browsing Tag

coronavirus pandemic

Mumbai : 65 वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी – सांस्कृतिक कार्य मंत्री…

एमपीसी न्यूज - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या 65 वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक…

Chinchwad News : दहीहंडीच्या कार्यक्रमांना पोलिसांकडून परवानगी नाही; शहरात टाळेबंदीची होणार कठोर…

एमपीसी न्यूज - दहीहंडी, गोपाळकाला या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून कुणालाही परवानगी देण्यात येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यास त्या नागरिकांवर देखील…

Pimpri : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघटनांच्या वतीने…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या सोयी करिता तसेच महापालिकेला सहकार्य करण्याच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने संघ परिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच शहरातील…

Pimpri: दिवसभरात कोरोनाचे 115 नवे रूग्ण; चार जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील आणि महापालिका हद्दीबाहेरील एकूण 115 जणांचे आज (सोमवारी) अहवाल पाॅसिटिव्ह आले आहेत. तर, संत ज्ञानेश्वर कॉलनी पिंपरी 52 वर्षीय महिला, दापोडी 52 वर्ष, बोपोडीतील 70 वर्षीय महिला आणि खडकीतील 79…

Pimpri: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात साथीचे आजार पसरु नयेत यासाठी उपाययोजना करा – संदीप…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. साथीचे आजार पसरु नयेत यासाठी औषध फवारणीसह विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी…

Chinchwad : राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून राज्यातील 11 कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसतेय –…

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे राज्यातील मजूर, कामगार, श्रमिक, शेतकरी, खाजगी कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरदार तसेच लघु उद्योजक अशा सर्वांना पुन्हा शून्यातून सुरूवात करावी लागणार आहे. या सर्वांसमोर पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.…

Pimpri: कौतुकास्पद! कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेचे कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

एमपीसी न्यूज - कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी देखील एक दिवसाचे पेन्शन देणार आहेत. यातून सुमारे दीड कोटी जमा होणार आहेत. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये एक…

औषध फवारणी फक्त महापालिकेनेच करावी : मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये केल्या जाणा-या जंतूनाशक फवारणीमुळे 'अपाय' होऊ शकतो. त्यामुळे अशी फवारणी करु नये, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.…