Browsing Tag

Coronavirus pune

Pimpri: शहरात 2816 ‘ॲक्टीव्ह’ रुग्ण; 69 जणांची प्रकृती गंभीर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 7229 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4306 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 2816 सक्रिय रुग्णांवर महापालिका, विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामध्ये 2050 बाधितांमध्ये…

Pune: दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी काळजी घ्यावी

एमपीसी न्यूज - पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असून जे रुग्ण संशयित आहेत. त्यांनी 14 दिवस कुठेही घराबाहेर पडू नये. घरीच थांबावे, ज्या विद्यार्थ्यांना सुटी मिळाली आहे. त्यांनी आपल्या घरामध्येच थांबावे. तसेच परीक्षांच्या…

Pimpri : पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद –…

एमपीसी न्यूज -  दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड मधील शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, नाट्यगृहे बंद ठेवण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवारी (दि. 13) रात्री बारापासून पुढील सूचना मिळेपर्यंत…

Pune : अमेरिकेतून परतलेल्या एकाला कोरोनाची बाधा; पुण्यात बाधितांची संख्या 10

एमपीसी न्यूज - अमेरिका येथून भारतात (पुण्यात) आलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बांधितांची संख्या 10 झाली आहे. तर राज्यात हा आकडा 17 वर पोहोचला आहे. मात्र, योग्य ती खबरदारी घ्यावी, घाबरून जाऊ…

Pimpri: चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी अन् संपल्यानंतर ‘थिएटर’ निर्जंतुकीकरण करा,…

एमपीसी न्यूज - संसर्जजन्य असलेल्या कोरोना विषाणूचे तीन रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर शहरातील  'थिएटर' व्यवस्थापकांनी चित्रपट प्रदर्शित करण्यापुर्वी  अन् संपल्यानंतर संपुर्ण 'थिएटर'चे निर्जंतुकीकरण करावे.…

Pimpri: कोरोना व्हायरसमुळे महापालिका अधिकारी, कर्मचा-यांना ‘बायोमेट्रीक थम्ब’पासून सवलत

एमपीसी न्यूज - कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी बचावात्मक उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन हजेरीत सवलत देण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे.…

Pune : जिल्हा प्रशासनाकडून ‘कोरोना – तपासणी पथकां’ची स्‍थापना

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूंचा प्रसार इतर विषाणूंच्‍या तुलनेत अधिक होत असल्‍याने सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी सांगितले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हा…