Browsing Tag

coronavirus update

Corona Update: कोरोना विषाणूमुळे आमदाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूमुळे द्रमुकच्या आमदाराचे निधन झाले आहे. द्रमुक आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी (दि.10) सकाळी निधन झाले. दि.2 जूनपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. द्रमुकचे…

Lockdown Effect: लॉकडाऊनमध्ये पार्ले जी बिस्किटांची धो-धो विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनचा अनेक उद्योगांना मोठा फटका बसला आहे. परंतु, पार्ले जी बिस्किटांची इतकी विक्री झाली आहे की त्यांनी मागील 82 वर्षांचा आपला विक्रम मोडला आहे. अवघ्या 5 रुपयांत मिळणारे…

Pimpri: उद्याने खुली होणार! दुकानांची ‘वेळ’ही ठरली; बाहेरील कर्मचाऱ्यांना शहरात कामाला…

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेची उद्याने, बागा तब्बल दोन महिन्यानंतर खुली होणार आहेत. वैयक्तिक व्यायाम, एकट्याने खेळण्यासाठी सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास उद्याने खुली राहणार आहेत.शहरातील सर्व बाजारपेठांतील दुकाने सकाळी सात…

Pimpri: कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणार का? आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज- कोरोनाची लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. शहरातील एकाही रुग्णाची घरीच उपचार किंवा क्वारंटाईन करण्याची अद्यापर्यंत मागणी नाही. महापालिका रुग्णालयामध्ये भरपूर जागाही…

Supreme Court About Migrant Workers: 15 दिवसांच्या आत स्थलांतरित मजुरांना घरी पाठवा, सुप्रीम…

एमपीसी न्यूज- आपल्या घरी जाण्यास इच्छुक असलेल्या स्थलांतरित मजुरांना 15 दिवसांच्या आत पाठवले जाणार आहे. मंगळवारी (दि.9) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना याबाबत निर्देश दिले आहेत. सर्व प्रवाशांना आजपासून 15 दिवसांच्या आत…

Pune: शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या- चेतन तुपे

एमपीसी न्यूज- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.सोमवारी (दि.8) महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या बरोबर महाराष्ट्रातील आमदारांची…

Make In India: मराठमोळ्या अभियंत्याने बनवला कोविड रुग्णांची मदत करणारा रोबोट

एमपीसी न्यूज- कोविड-19 च्या काळात रुग्णांच्या सेवेत काम करणाऱ्या वॉर्ड बॉईज, परिचारिका यांचा मोठा ताण कमी करणारा रोबोट एका मराठमोळ्या अभियंत्याने बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया'च्या हाकेने हा मराठमोळा अभियंता…

Pimpri Corona Update: शहरातील 322 युवकांना कोरोनाचा संसर्ग; पाहा कोणत्या वयोगटातील किती जणांना लागण?

एमपीसी न्यूज- कोरोनाने सर्वाधिक विळखा युवकांना घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 322 युवकांना आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण आहे. युवकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत असून…

Pune: नाभिकांना आर्थिक मदत जाहीर करा, सलून असोसिएशनची मागणी

एमपीसी न्यूज- टाळेबंदीमुळे अडीच महिन्यांपासून केशकर्तनाची दुकाने बंद असल्याने व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर संकट ओढवले आहे. या काळात दुकानभाडे, वीजबिल, थकले असून कुटूंब चालविण्यासाठीसुध्दा पैसे उरलेले नाही त्यामुळे या व्यावसायिकांना आर्थिक…

Pimpri: मयूर कलाटे मित्र परिवाराच्यावतीने सीएम फंडला 5 लाखांची मदत; अजित पवारांकडे धनादेश सुपूर्द

एमपीसी न्यूज- राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे…