Browsing Tag

Coronavirus

India Corona Update : 24 तासांत 34,403 नवे कोरोना रुग्ण, 37,950 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - भारतात मागील 24 तासांत 34 हजार 403 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, 37 हजार 950 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील कोरोना रिकव्हरी रेट देखील वाढून 97.75 टक्के एवढा झाला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने…

Chakan News : खेड मध्ये नवे 65 कोरोना रुग्ण ; 108 डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात बुधवारी (दि.15 सप्टेंबर ) 17 गावे आणि 3 पालिकांमध्ये 65 रुग्ण मिळून आले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 34 हजार 970 झाला आहे. यापैकी 34 हजार 98 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 108…

India Corona Update : देशात 3,51,087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण, रिकव्हरी रेट 97.61 टक्के 

एमपीसी न्यूज - देशात मागील चार दिवसांपासून तीस हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यातुलनेत बरे होणा-या रुग्णांची अधिक असल्याने देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली आहे. सध्या देशात 3 लाख 51 हजार 087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार…

India Corona Update : 75 कोटी लोकांनी घेतली लस, चोवीस तासांत 25,404 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज - देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम वेगाने सुरू असून देशात 75 कोटी लोकांनी लसीचा किमान पहिला डोस घेतला आहे. दुसरीकडे देशात सलग तिसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 25 हजार 404…

India Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्ण, 219 मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात सलग दुसऱ्या दिवशी तीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 27 हजार 254 नवे कोरोना रुग्ण सापडले असून, रविवारी देशभरात 28 हजार 591 नवे रुग्ण आढळून आले होते. गेल्या 24 तासांत 219…

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3,623 नवे कोरोना रुग्ण, 46 रूग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - राज्यात काल (रविवारी ) दिवसभरात 3 हजार 623 नवीन क़रोना बाधित आढळून आले असून, 2 हजार 972 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच, 46 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 64 लाख…

India Corona Update : चोवीस तासांत देशात तीस हजारांहून कमी कोरोना रुग्ण, 338 मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात मागील काही दिवसांपासून चाळीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत होती. गेल्या 24 तासांत तीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत देशभरात 28 हजार 591 नवे रुग्ण वाढले असून, 338 मृत्यू झाले आहेत. …

Pune News : पुणे जिल्ह्यात 90 लाख लसीकरणाचा टप्पा पार, सर्वाधिक लसवंतांचा जिल्हा

एमपीसी न्यूज : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याला करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे पुणे शहरासह ग्रामीणमध्ये 'विशेष लसीकरण' मोहीम राबवली जात आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल दीड लाख लसीकरण झाले असून, शनिवारी…

India Corona Update : केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण, 24 तासांत 33,376 रुग्ण वाढले

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 33 हजार 376 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी 25 हजार 010 रुग्ण केरळमध्ये वाढले आहेत. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या चार लाखांच्या खाली आली असून, सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण केरळ आणि…

Chakan News : खेड मध्ये कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय

एमपीसी न्यूज  :  खेड तालुक्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. खेड तालुक्यात  शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी २९ गावे आणि ३ पालिकांमध्ये ७७ रुग्ण मिळून आले आहेत.  तर राजगुरुनगर येथील ७० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे दैनंदिन…