Browsing Tag

corporation

Pimpr: पार्थ पवार सोशल फाउंडेशनतर्फे महापालिका, पोलीस विभागाला अडीच हजार लिटर सॅनिटाईझर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि पोलीस विभागातील विविध कार्यालयात सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला…

Pune : महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे तीन दिवसात 19 कोटी 39 लाख रुपये जमा

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे तीन दिवसांत २० हजार ७८२ मिळकतधारकांनी १९ कोटी ३९ लाख २१ हजार ९८९ रुपये जमा केले आहे.मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये ३८ कोटी ३४ लाख रुपये मिळकतकर जमा झाला होता. पण,…

Pune : महापालिकेच्या विकासकामांना मुदतवाढ मिळणार, आयुक्तांचे संकेत

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या विकासनिधीतून चालू असणाऱ्या विकासकामांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती. त्याला…

Talegaon Dabhade: नगरपरिषदेकडून ‘कोरोना’चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जंतुनाशकांची फवारणी

एमपीसी न्यूज - 'कोरोना' विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून जंतुनाशकांची फवारणी आणि रस्ते धुऊन काढण्यात आले. तर नगरपरिषद प्रशासकीय कामकाजात फक्त 5 टक्के कर्मचारीच पुढील आदेश मिळेपर्यंत कामावर येतील, अशी माहिती…

Pune : ‘कोरोना’ला पुणेकरांनी घाबरू नये -महापौर; महापालिकेचा आता जनजागृतीवर भर

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असताना सर्व शक्यतांवर विचार करत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यात केलेली तयारी, प्रतिबंधात्मक साहित्यांची उपलब्धता आणि जनजागृती यावर सविस्तरपणे चर्चा झाली. शिवाय…

Pune : पुणेकरांना पाणी द्या अन्यथा पालिका निवडणुकीतही फटका बसण्याची नगरसेवकांना भीती

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. धरणांत 90 टक्के पाणीसाठा आहे, त्यामुळे आता तरी पुणेकरांना 2 वेळ चांगला पाणीपुरवठा करा, अन्यथा आगामी महापालिका निवडणुकीत…

Pune : पुणे महापालिकेत आता ‘पिंपरी – चिंचवड पॅटर्न’

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत आता 'पिंपरी - चिंचवड महापालिका पॅटर्न'ची चलती राहणार आहे. एका व्यक्तीला एक वर्षच पद देण्याचे धोरण आखण्यात येत आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल 99 नगरसेवक आहेत. सर्वांनाच सत्तेचा लाभ हवा आहे.नुकत्याच झालेल्या…

Sangvi : शारीरिक शिक्षण महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड शहर सहसचिवपदी रामेश्वर हराळे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळाच्या सहसचिवपदी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलचे क्रीडाशिक्षक रामेश्वर हराळे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या…

Pimpri: लेटलतीफ अधिका-यांना आयुक्तांचा दणका; सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, उद्यान अधीकक्षकांना…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेटलतीफ अधिका-यांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित केलेल्या मिटिंगला उशिरा आलेल्या आठ अधिका-यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच त्यांची अर्ध्या…

Pimpri: महापालिकेतील अकरा लिपिक झाले मजूर!

एमपीसी न्यूज - महापालिका प्रशासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर हंगामी स्वरुपात लिपिक पदावर नियुक्ती दिल्यानंतर दोन वर्षाच्या मुदतीत लिपिक पदासाठी आवश्यक टंकलेखन अर्हता धारण प्रमाणपत्र सादर केले नसल्याने अकरा लिपिकांना मजूर व्हावे लागले आहे.…