BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

corporator

Rawet : आरक्षित स्मशानभूमीसाठी स्थानिकांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विरोध

एमपीसी न्यूज -  रावेत येथील सेक्‍टर 32 अ मध्ये उभारण्यात येत असलेल्या स्मशानभूमीला स्थानिक रहिवाशांसह राष्ट्रवादीच्या स्थानिक नगरसेवकांनीही विरोध केला आहे. रहिवासी झोनमध्ये स्मशानभूमीची उभारणी केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.…

Tathwade: अंडरपास पूलाची उंची वाढविण्याची मागणी; शरद पवार यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना…

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्ग (एनएच 4) वरील पुनावळे आणि ताथवडे येथील पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अंडरपास पुलामुळे वाहतूककोंडी निर्माण होत आहे. त्यासाठी या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. याची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

Pimpri: महापौरांना प्रश्न स्वीकारण्याची अ‍ॅलर्जी आहे का?; नगरसेवकांचा सवाल

एमपीसी न्यूज - महासभेत प्रश्न विचारणे हा नगरसेवकांचा अधिकार आहे. प्रश्न उपस्थित केल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील समस्यांवर साधक-बाधक चर्चा होईल. त्यातून योग्य मार्ग काढण्यास मदत होईल. प्रश्न विचारण्यामध्ये नगरसेवकांचा वैयक्तीक काही स्वार्थ…

Pimpri: भाजप नगरसेवकाचे ‘ग’ प्रभागात कचरा फेको आंदोलन; क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे…

एमपीसी न्यूज - पिंपरी गावात कचरा समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संतप्त झालेले सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी 'ग' प्रभागाच्या आवारात कचरा फेको आंदोलन केले. क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे या निष्क्रिय अधिकारी आहेत. त्यांना कामकाज…

Pimpri: महापौरांकडून भाजप नगरसेवकांचीच गळचेपी; स्वपक्षिय नगरसेविकेचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांच्या अधिकारांवर महापौर राहुल जाधव गदा आणत आहेत. महासभेत लेखी प्रश्न विचारण्याचा नगरसेवकांना अधिकार असताना महापौरांकडून लेखी प्रश्न स्वीकारले जात नाहीत, असा आरोप भाजप नगरसेविका माया बारणे…

Pimpri: विषय समितीत निवड होताच शिवसेना नगरसेविकेचा तडकाफडकी राजीनामा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा समितीत नियुक्ती झालेल्या शिवसेनेच्या रेखा दर्शले यांनी निवड होताच तडकाफडकी राजीनामा दिला. आपण समिती सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. दर्शले यांनी नाराजीतून…

Pune : सिग्नलवरील वाहनचालकांसाठी उभारली ‘सावली’

एमपीसी न्यूज - कडाक्याचे ऊन, तापलेले रस्ते यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा देण्याकरीता शहराच्या मध्यभागात एक अनोखी संकल्पना राबविण्यात आली आहे. आयडियाची कल्पना... असे म्हणत अनेक नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. परंतु लोकोपयोगी…

Kudalwadi : स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे पक्षीप्रेम; पक्षांसाठी अन्न, पाण्याची केली सोय

एमपीसी न्यूज - शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने आणि पावसाला अजून बराच अवकाश असल्याने भरदुपारी बाहेर पडण्यास अनेकजण टाळतात. मात्र, पक्षांचे काय? त्यांना उन असो की पाऊस पाणी आणि अन्नासाठी भर उन्हातही त्याच्या शोधार्थ भटकावे लागते. त्यातच यंदाचा…

Pimpri: विषय समित्यांसाठी राष्ट्रवादीने मागविले नगरसेवकांचे अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांची निवड येत्या सोमवारी (दि.20) सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी…