Browsing Tag

corporators ‘zero rupee’ development fund!

Pune News : कोरोना आर्थिक टंचाईमुळे बहुतांश नगरसेवकांना ‘शून्य रुपये’ विकासनिधी !

एमपीसी न्यूज : महापालिका प्रशासन कोरोनासह आर्थिक टंचाईविरोधात पण लढत आहेत. महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्यामुळे अनेक विकासकामांच्या निधीला कात्री लागणार आहे. परिणामी यंदाच्या आर्थिक वर्षात 'शून्य' रुपयांचा निधी बहुतांश…