Browsing Tag

Corruption in PCMC

Pimpri news: झोपलेल्या भ्रष्टाचारी प्रशासनाला जागे करण्यासाठी पालिकेवर गुरूवारी ‘डफली बजाव’आंदोलन

एमपीसी न्यूज - झोपलेल्या भ्रष्टाचारी प्रशासनाला जागे करण्यासाठी महापालिकेवर गुरूवारी (दि.17) दुपारी 12 वाजता ‘डफली बजाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम आणि बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध…

Pimpri: मर्जीतील कंत्राटदाराला ठेका मिळत नसल्यामुळे भाजप आमदारांचा तिळपापड – मयूर कलाटे

एमपीसी न्यूज - पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना पत्रे पाठवून माहिती मागविण्याचा सपाटा चालविला आहे.  त्यावरुन राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून मागील तीन वर्षापासून हे आमदार झोपले…

Pimpri: कोरोनाच्या कहराबरोबरच महापालिकेत भ्रष्टाचाराचाही कहर!

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असतानाच दुसरीकडे भ्रष्टाचाराचाही कहर सुरू आहे. कोरोनाच्या अटकावासाठी केल्या जाणाऱ्या सर्वच उपाययोजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आहेत. मास्क, औषध, यंत्रसामुग्री खरेदी,…

Pimpri: किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा- संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - उठसूठ महाविकास आघाडी आणि मुंबई महापालिकेवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा, पुरावेदेखील आम्ही देऊ त्यांनी फक्त महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याचे…