Browsing Tag

cost of Rs. 4 crore

Pimpri News : कोरोना अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी चार हजार किट

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 95 हजार 436 वर पोहोचला आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा धोका संपलेला नाही. शहरात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे.