Wakad : एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने तरुणाला 56 हजारांचा गंडा
एमपीसी न्यूज - कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून एक्सचेंज ऑर्डर करण्याच्या बहाण्याने तरुणाला 56 हजार 299 रुपयांचा गंडा घातला. ही घटना 17 एप्रिल 2019 रोजी काळा खडक रोड, वाकड येथे घडली. प्रवीण सुरेश चांदेकर (वय 30, रा. काळाखडक रोड,…