Browsing Tag

Councilor Santosh Bhegade

Talegaon News : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा तीन दिवसात 7 वेळा तहकूब

नगरपरिषदेच्या वार्षिक लेख्यांची माहिती अपूर्ण असून संबंधित खात्याचे सर्व अधिकारी त्यांच्या कागदपत्रांसह हजर ठेवा. खोटी माहिती देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली.