Browsing Tag

couple was killed

Satara : भरधाव कारच्या भीषण अपघातात पुण्यातील दाम्पत्य ठार

एमपीसी न्यूज : चालकाचा करवरील ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील हडपसर येथील महिला डॉक्टर आणि तिचा इंजिनिअर पती गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्यातील भोसलेवाडी…