Browsing Tag

court

Nigdi : रुग्णालयाकडे खंडणी मागणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या ‘फेक…

एमपीसी न्यूज - एका रुग्णालयातील  डॉक्टरला फोन करून  25 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या फेक पीएला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरगरिबांना मदत करण्याच्या नावाखाली संबंधित व्यक्तीने…

Kamshet : संचारबंदीच्या आदेशाचे पालन न करणा-या कामशेतमधील 13 जणांना न्यायालयाचा दणका

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या 36 जणांवर आज, सोमवारी (दि. 6) पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर 72 वाहने जप्त केली आहेत. त्यातील 16 जणांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. त्यात कामशेत…

Pune : मंगलदास बांदल यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज : सराफा व्यावसायिकाकडे 50 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केलेले पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खंडणी प्रकरणात बांदल यांचा सहभाग…

Thergaon: महापालिका जागेचा ताबा विकासकाला देणार नाही, सर्वोच्च न्यायालयात अपिल करणार

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या थेरगाव येथील आरक्षित जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी केंद्र बांधण्यासाठी विकासकासमवेत करारनामा करण्यात आला. मात्र, जागेचा ताबा न दिल्याने विकासकाने न्यायालयात धाव घेतली. गेली 20 वर्षे न्यायालयात प्रलंबित असलेल्या…

Dehuroad : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी लाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बनावट कागदपत्रे आणि बिले दाखवून शासनाचा निधी लाटल्याप्रकरणी हवेली तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे तसेच या प्रकरणाचा महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे…

Pune: पुण्यातील एका व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी एकाला अटक; संशयित आरोपीला सुनावली पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज - तीन दिवसांपूर्वी पुण्यातील एका व्यापाऱ्याची साताऱ्यात गोळी घालून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या हत्येप्रकरणी एकाला अटक केली आहे. आफ्रिदी रौफ़ खान (23, नाना पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे. सातारा पोलिसांच्या मदतीने पुणे…

Pune : लोकअदालतीत सुमारे २ कोटी ३३ लाख वसुली!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका, न्यायालयात विधिसेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीत सुमारे 2 कोटी 33 लाख 70 हजर रुपये वसुली करण्यात आली. यावेळी पुणे मनपाच्या विधी सल्लागार, पाणीपुरवठा, मालमत्ता व…

Pimpri : धनादेश न वटल्याप्रकरणी दोन व्यावसायिकांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

एमपीसी न्यूज - व्यावसायिकास दिलेले 86 लाख रुपयांचे नऊ धनादेश (चेक) न वटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन व्यावसायिकांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपींना 86 लाख रुपये तक्रारदाराला देण्याचे देखील आदेश दिले आहेत.…

Delhi : कोणत्या कागदपत्रांच्या आधारे भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले -सर्वोच्च न्यायालय;…

एमपीसी न्यूज - कोणत्या कागदपत्रांच्या आधारे भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले, असा सवाल उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने उद्या सकाळी न्यायालयात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना दिले आहेत. त्यामुळे आता…

Pimpri : कर्मचारी महिलेच्या बदनामी प्रकरणात विरोधी पक्षनेत्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेविकेला…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील एका कर्मचारी महिलेविषयी बदनामीकारक वक्तव्य आणि महानगरपालिका आयुक्तांकडे खोटी तक्रार करून अपमानित केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका विनया तापकीर…