Browsing Tag

Covid-19 Medicine

Mumbai: रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब याचा पुरेसा साठा उपलब्ध – डॉ. राजेंद्र शिंगणे

एमपीसी न्यूज - रेमडेसिवीर आणि टोसीलीझुमॅब या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ही औषधे महाराष्ट्रभर अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.…