Browsing Tag

COVID-19 patients

Pimpri news:  मनुष्यबळाची ‘कमतरता’, सीसीसी सेंटर खासगी संस्थांकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने  16 ठिकाणी उभारलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी) खासगी संस्थांकडे देण्यात येणार आहे. मनुष्यबळाअभावी खासगी रुग्णालये, स्वयंसेवी किंवा…

Pune News : जम्बो रुग्णालयात 250 बेड तयार, 5 दिवसात 150 नवे रुग्ण दाखल; डिस्चार्जनंतरही सात दिवस…

एमपीसी न्यूज - जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टीने COEP मैदानावरील जम्बो कोविड सेंटर बेड कार्यान्वित करण्यात येत आहेत. बुधवारी येथे 50 बेड तयार करून कार्यान्वित करण्यात आले. यामुळे जम्बोमध्ये एकूण 250 कोविड बेड कार्यान्वित झाले…

Talegaon News :  अँटीजेन चाचणीआधी पाॅझिटिव्ह रूग्णांवरील उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करावी 

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे; परंतु ही चाचणी करण्यापूर्वी पाॅझिटिव्ह रूग्णांवर उपचार करण्यासाठीची सुविधा प्रथम  उपलब्ध करावी. अशी मागणी नगरपरिषदेतील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून झालेल्या…

Pune News : महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित…

India : एका दिवशी कोरोनामुक्त होण्याचा विक्रम; आज  देशात 57 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज - भारतात दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासात देशात कोरोनामुक्तीचा विक्रम झाला असून गेल्या 24 तासात देशात 57 हजार 584 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवरचा ब-या होणाऱ्या रुग्णांचा हा…

Bhosari News: बालनगरीतील कोविड सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जम्बो सुविधा करण्यात येत आहेत. पालिकेतर्फे भोसरीतील  बालनगरीच्या इमारतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. 425 बेडची क्षमता असलेले हे सेंटर दोन…

Pune : विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून प्लाझ्मा दानाचा निर्णय

एमपीसी न्यूज - कोरोनावर मात केल्यामुळे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ आणि त्यांचे कुटुंबीय प्लाझ्मा दान करणार आहेत. याबाबतचे पत्र पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. कोवीड - 19 वर आजतागायत कुठलेही रामबाण औषध निघाले नाही. कोवीडबाधित…

Pune : कोविडमुक्त नागरिकांनी प्लाझ्मा दान करावे; विभागीय आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोवीड-19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा (रक्तद्रव) जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते. त्यामुळे कोवीड – 19 आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी…

Pimpri: कोरोनाग्रस्तांवरील उपचारास मनाई करणाऱ्या ‘निरामय’वर आयुक्त मेहरबान का?

एमपीसी न्यूज - निरामय हाॅस्पिटलने कोरोना रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिलेले नाहीत. सर्व रुग्णालयांची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध असताना या रुग्णालयाचे साधे नावही या डॅशबोर्डवर दिसत नाही. हा प्रकार महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास…

Pune : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करा : जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी…