Browsing Tag

Covid-19 Research Latest News in Marathi

World Corona Update: लठ्ठ व्यक्तींना कोरोना विषाणूपासून जास्त धोका, अमेरिकन संशोधनातील निष्कर्ष

एमपीसी न्यूज - लठ्ठ किंवा स्थूल शरीरयष्टी असलेल्या व्यक्तींसाठी कोरोना विषाणू अधिक घातक ठरू शकतो, असा निष्कर्ष एका अमेरिकन संशोधनात निघाला आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ व्यक्ती व लहान मुलांबरोबरच स्थूल व्यक्तींना कोरोनापासून दूर राहण्यासाठी…