Browsing Tag

covid-19 update

Pune News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी : मनीषा कदम

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट वाढतेच आहे. त्यामुळे सर्वांनीच आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन कोंढवा - येवलेवाडी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मनीषा कदम यांनी केले आहे.  राज्य शासनाने सुरू केलेल्या "माझे कुटुंब माझी…

Pimpri: शहरात आज 919 नवीन रुग्णांची नोंद, 167 जणांना डिस्चार्ज, 16  मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 886 आणि शहराबाहेरील 33 अशा 919 जणांचे रिपोर्ट आज (गुरुवारी) पॉझिटीव्ह आले आहेत. मागील काही दिवसानंतर आज एक हजाराच्या आत रुग्ण सापडले आहेत.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि…

Corona Vaccine Update: डिसेंबर अखेर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची WHO ला आशा

एमपीसी न्यूज - या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना विषाणूची लस उपलब्ध होईल आशा आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिली. कोरोना विषाणूवरील प्रतिबंधक लशीसंदर्भात सुरू असलेल्या वैद्यकीय…

Corona Pimpri Update: शहरवासियांनो सावधान! केवळ आठ दिवसांत 225 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडकरांच्या चिंतेत भर पाडणारी बातमी आहे. दोन महिन्यात शहारातील रुग्णसंख्या 200 वर होती. पण, मागील अवघ्या आठ दिवसांत शहरात तब्बल 225 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील 150 रुग्णांचा समावेश आहे.…

Pimpri-Chinchwad Corona Update: युवकांना कोरोना होण्याचे प्रमाण सर्वाधिक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. विशेष म्हणजे या विषाणूने शहरातील युवकांना विळखा घातला आहे. शहरातील तब्बल 156 युवकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांमध्ये…