Browsing Tag

covid-19 vaccines

Corona Vaccine: सिरम इन्स्टिट्यूट-बिल गेट्स फाऊंडेशन 10 कोटी गरिबांना देणार कोरोनावरील लस

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यातच जगात अनेक ठिकाणी यावर लस विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचदरम्यान जगात अग्रगण्य असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट आणि बिल-मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने एक खूशखबर दिली आहे.…