Browsing Tag

covid 19

Pimpri: औद्योगिकनगरीत कोरोना बाधितांचे प्रमाण फक्त 0.32 टक्के;  तब्बल 60.87 टक्के रुग्ण बरे

मृत्यूचे प्रमाण अवघे 1.61 टक्के एमपीसी न्यूज (गणेश यादव) - पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. त्यापैकी शहरातील 8005 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे हे प्रमाण फक्त 0.32 टक्के आहे. तर, रुग्ण बरे…

Pune : कोरोनाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करावी : डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोना सदृश्य लक्षणे दिसून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी.तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांनीही तपासणी करुन घ्यावी. सर्वांनी मोबाईल मध्ये…

Pimpri: शहरवासीयांचा लॉकडाउनला चांगला प्रतिसाद;रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरीतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून लागू केलेल्या टाळेबंदीला पिंपरी-चिंचवडकरांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून नित्याचे व्यवहार ठप्प झाले. शहरात कमालीची शांतता आहे. रस्त्यांवरची वर्दळ…

India Corona Update: कोरोना बाधितांची संख्या नऊ लाख पार; गेल्या 24 तासांत 28,498 नवे रूग्ण, 553…

एमपीसी न्यूज- देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत असून गेल्या 24 तासांतील 28,498 नव्या कोरोना रूग्णांच्या वाढीबरोबर देशातील एकूण रूग्णांची संख्या 9,06,752 एवढी झाली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या…

Corona World Update: टक्केवारी घसरली तरी सक्रिय रुग्णांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज - जगभरात काल (सोमवारी) 1 लाख 95 हजार 878 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जगातील एकूण कोरोना संसर्ग 1.32 कोटींच्या पुढे वाढला आहे. त्यातील सुमारे 77 लाख रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील सक्रिय रुग्णांची…

Mumbai: प्लाझ्मा थेरपीसंदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान!, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

एमपीसी न्यूज- कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे. परंतु, या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.डॉक्टरांची मते व…

Pune: पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनला सहकार्य करणार; व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत चर्चा

एमपीसी न्यूज- कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास…

Pune कोरोनाचे 832 नवे रुग्ण, 614 जणांना डिस्चार्ज, 9 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या सोमवारी सर्वाधिक 5 हजार 168 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 832 रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. 614 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 9 जणांचा मृत्यू झाला.कोरोनाचे पुण्यात आता…

Pimpri: शहरात आज 379 नवीन रुग्ण; 286 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

एमपीसीन्यूज  - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 361 आणि  शहराबाहेरील 18 अशा 379  जणांना आज (सोमवारी) कोरोनाची लागण झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 286  जणांना आज घरी सोडण्यात आले…

Mumbai: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाही – उदय सामंत

एमपीसी न्यूज - राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना…