Browsing Tag

covid care center women security

Pimpri news: कोविड केअर सेंटर परिसरात पोलिसांची गस्त वाढवा- भाजप महिला मोर्चाची मागणी

एमपीसी न्यूज - कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोविड सेंटरमधील महिला सुरक्षित असल्या पाहिजेत. त्यासाठी तेथे महिला सुरक्षारक्षक असाव्यात. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशा…