Browsing Tag

covid Center

Chinchwad News: विभागीय आयुक्तांकडून कोविड सेंटरची पाहणी

एमपीसी न्यूज - पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरूनगर व ॲटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या कोविड-19 सेंटरची आज (सोमवारी) पाहणी केली. रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त…

Pune News : मराठवाडा कॉलेजमधील कोविड सेंटर बंद करू नये : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - कर्वेनगर येथील मराठवाडा कॉलेजमधील पुणे महापालिकेचे कोविड सेंटर बंद करू नये, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. या कोविड सेंटरमध्ये सध्या 225 ते 250 रुग्ण प्राथमिक उपचार घेत आहेत.…

Interview with Shravan Hardikar: “गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार वाढला; नागरिकांनो…

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - पिंपरी-चिंचवड शहरात गणपतीनंतर जी रुग्ण वाढ झाली. ती मागील आठवड्यापर्यंत सुरू होती. सणासुदीत नागरिक एकमेकांच्या घरी जातात. सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही. हात धुत नाहीत. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रसार…

Sangvi Crime : कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयात काम करते म्हणून महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - घरात पाणी नसल्याने पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात असलेल्या महिलेला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पीडीत महिला कोरोनाचे रुग्ण असलेल्या एका रुग्णालयात काम करत आहे. कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात काम करत असल्याच्या…

Pimpri news: कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात भाजपचे मंगळवारी राज्यभरात आंदोलन

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. त्यात कोरोना महामारीसारख्या अति संवेदनशील काळात कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र…

Bhosari News: बालनगरीतील कोविड सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जम्बो सुविधा करण्यात येत आहेत. पालिकेतर्फे भोसरीतील  बालनगरीच्या इमारतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. 425 बेडची क्षमता असलेले हे सेंटर दोन…