Browsing Tag

covid patients do not get kits

Chinchwad: कोविड रुग्णांचे हाल, रुग्णांना मिळत नाहीत किट; अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज- चिंचवड, मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांचे हाल होत आहे. प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात नाही. कोविड रुग्णांना तीन-तीन दिवस आवश्यक साहित्याची किट दिली जात नाही. किट देण्यात देखील भेदभाव केला जात असल्याच्या…