Browsing Tag

covid19 cases

PCMC Corona update: नगरसेविकेसह कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील आठ जणांनाही बाधा झाली आहे. त्याचे रिपोर्ट आज (गुरुवारी)  रात्री उशिरा आले आहेत. कोरोनाने…

Coronavirus : पिंपरी-चिंचवड मधील एका पोलीस निरक्षकासह आणखी चार पोलीस करोनाबाधित

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेले पोलीस निरीक्षक आयुक्तालयातील एका…

Pimpri: ग्रीन झोन ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोनाचा शिरकाव; विकासनगरमधील पोलीस…

एमपीसी न्यूज - कोरोनामुक्त असल्याने ग्रीन झोनमध्ये  असलेल्या  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. किवळे, विकासनगर येथील पोलीस खात्यात सेवेत असलेल्या एका युवकाचे आज (शुक्रवारी) रिपोर्ट…

Pimpri: कोरोना ‘पॉझिटीव्ह’ पण, लक्षणे नसलेल्या रुग्णांना महापालिका ‘या’…

एमपीसी न्यूज - कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. पण, लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांना पिंपरी-चिंचवड महापालिका आता बालेवाडीतील क्रीडा संकुलात ठेवणार आहे. केवळ कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत. ज्यांच्यावर उपचार करायचे आहेत. अशा रुग्णांनाच…

Pimpri : धक्कादायक! आतपर्यंत राज्यात 714 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण

एमपीसी न्यूज - दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना पोलीस कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. राज्यातील आत्तापर्यंत तब्बल 714 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह…

Pimpri: तळवडेतील महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे भागातील एका 28 वर्षीय महिलेचे आज (शनिवारी)  रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 69 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील आणि…

Pimpri: सांगवीतील 16 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण; ‘हा’ परिसर सील

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागातील एका 16 वर्षाच्या मुलीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पुण्यातील ताडीवाला रोड येथील पण, वायसीएममध्ये दाखल असलेल्या सहा वर्षाच्या…