Browsing Tag

Covishield Vaccination to Front Line Workers with Health Department

Cowin App News : कोविन ॲपचा फज्जा ; डिजीटल इंडियाचा बोजवारा

शुभांरभाच्या पहिल्या दिवशी ॲप हँग झाल्यामुळे नोंदणीची ऑफलाईन कामे करावी लागली. त्यानंतर त्या ॲपच्या दुरूस्तीचे काम तर झाले नाहीच उलट राज्य व केंद्राकडून ॲपचा वापर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.