Browsing Tag

Covishield Vaccine

PMC 5th Round of Vaccine : पाचव्या फेरीत 1700 पैकी 1403 जणांचे लसीकरण

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू आहे. याच्या पहिल्या टप्प्यातील पाचव्या फेरीत सोमवारी पुण्यातील 1700 पैकी 1403 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 89,…

PMC 3rd Round of Vaccination : तिसऱ्या फेरीत 600 पैकी 360 जणांचे लसीकरण

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 55, येरवडा राजीव गांधी रुग्णालय 51, कोथरूडमधील जयाबाई सुतार हॉस्पिटल 96 , बी.जे.मेडिकल कॉलेज (2 केंद्रांवर) 38 आणि 33, रूबी हॉल क्लिनिकमध्ये 87 असे एकूण 360 जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती

Corona Vaccination : खूशखबर! जानेवारीच्या अखेरपर्यंत देशातही कोरोना लसीकरणास सुरुवात होऊ शकते! 

एमपीसी न्यूज - कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरण कोरोनाला थोपवण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसाख्या देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या अखेरपर्यंत देशातही लसीकरणास सुरुवात होऊ…

Pune News : ‘कोविशील्ड’ लसीवर आक्षेप घेणाऱ्या तक्रारदारावर सिरम ठोकणार 100 कोटींचा दावा

एमपीसी न्यूज - 'कोविशील्ड' या लसीवर चेन्नईतील एका स्वयंसेवकाने घेतलेला आक्षेप 'सीरम' इन्स्टिट्यूटनं फेटाळून लावला आहे. संबंधित स्वयंसेवकाने दिशाभूल करणाऱ्या केलेल्या आरोपामुळे संस्थेची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात 100 कोटी…

Covishield Vaccine : ऑक्सफर्डची ‘कोव्हीशिल्ड’ लस 70.4 टक्के परिणामकारक

एमपीसी न्यूज - ऑक्सफर्ड विद्यापीठाची 'कोव्हीशिल्ड' ही लस 70.4 टक्के परिणामकारक असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे. कोरोना लशीच्या चाचणीत 20 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. ज्या स्वयंसेवकांना लशीचे दोन डोस देण्यात आले होते. त्यापैकी 30…

Corona Vaccine Update: खूषखबर… पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लशीचे सहा कोटी डोस तयार!

एमपीसी न्यूज : जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाचे संकट कमी होत असले तरी दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. परंतु तब्बल एक वर्षाच्या लॉकडाऊन सदृश परिस्थितीनंतर आता सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतिक्षा आहे. कोरोना प्रतिबंधक लस लवकरच बाजारात…

Pune News : ‘कोविशिल्ड’ ही लस जानेवारीपासून उपलब्ध होऊ शकते – अदर पूनावाला

एमपीसी न्यूज - 'कोविशिल्ड’ लसीच्या मानवी चाचण्या डिसेंबरपर्यंत संपतील आणि जानेवारीपासून ही लस उपलब्ध होऊ शकते, असे पुणेस्थीत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना हि माहिती…

Pune Coronavaccine News : भारती हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी

एमपीसीन्यूज : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ॲस्ट्राझेनेको आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी आज पुण्यात पार पडली. पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये एका…

Covishield Countdown: सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविड 19 प्रतिबंधक लशीची प्रतीक्षा आता फक्त 73 दिवस!

एमपीसी न्यूज - पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केलेली 'कोविशिल्ड' ही भारतातील पहिली कोविड 19 प्रतिबंधक लस 73 दिवसांत म्हणजेच साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल, असे वृत्त 'बिझनेस टुडे'ने सीरम…