नुकसानीबद्दल बोलताना सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पुनावाला म्हणाले, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी रोटाव्हायरस आणि बीसीजी लस उत्पादन केले जात होते. त्यासाठीचे उपकरणे आणि आधुनिक मशिनरी जळाल्यामुळे किमान एक हजार कोटी रुपयांचे…
एमपीसी न्यूज - सीरम आणि ऑक्सफोर्डची 'कोविशिल्ड' आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या 'कोव्हॅक्सिन' या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. दोन्ही लसी 110…