Browsing Tag

cow

Pimpri: काळेवाडीत वासराचे ‘कोविड’ तर, मावळमध्ये ठेवले ‘कोरोना’ नाव

एमपीसी न्यूज - आज संपूर्ण जगभर कोरोना नावाच्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. भारतातही लॉकडाऊन आहे. याच पार्श्वभूमीवर काळेवाडीतील शेतकरी मच्छिंद्र तापकीर यांनी गाईच्या वासराचे नाव 'कोविड' ठेवले आहे. तर, वडगाव मावळ येथील प्रगतशील शेतकरी तुषार…

Shirgaon-Maval : माजी उपसरपंच धनाजीराव अरगडे यांच्या ‘सुद्रा’ कालवाडीचा वाढदिवस उत्साहात

एमपीसी न्यूज - प्रतिशिर्डी शिरगाव मावळ येथील प्रगतशील शेतकरी आणि माजी उपसरपंच धनाजीराव अरगडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या 'सुद्रा' कालवाडीचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. परिसरात त्यांच्या या कालवडीच्या वाढदिवसाची चर्चा आहे.या कालवडीची आई…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरीकरांकडून पूरग्रस्तांना 36 गायींचे गोदान

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त नागरिकांना गोदान करण्यात आले. भोसरी येथे गायींचे विधिवत पूजन केले. त्यांनतर आमदार महेश लांडगे स्वतः सर्व गायी घेऊन सांगली, कोल्हापूरकडे रवाना झाले.…

Chinchwad : ‘चंद्रिका’ गायीचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठाण आणि श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वामी समर्थ मंदिरात गायीचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. घरातील सदस्याचा वाढदिवस असल्याप्रमाणे…