Browsing Tag

CP Krishna Prakash

Chinchwad Crime News: तीन रात्रींचा सापळा आणि 170 सीसीटीव्ही तपासून पकडले दोन सोनसाखळी चोर; साडेबारा…

एमपीसी न्यूज -  शहरातील 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांनी दोन सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाखांचे सोने आणि दोन लाख 60 हजारांच्या दुचाकी असा बारा लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…

Chinchwad Crime News : शहरातील अवैध धंदे जोमात; ऑक्टोबरमध्ये सामाजिक सुरक्षा पथकाचे 18 अवैध…

एमपीसी न्यूज - अवैध धंद्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मोहीम उघडली आहे. त्यांतर्गत पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे शाखा तसेच सामाजिक सुरक्षा पथकाच्या माध्यमातून शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर कारवाई…

Bhosari Crime News : सराईत गुन्हेगाराकडून सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एका सराईत गुहेगराला अटक केली आहे. त्याच्याकडून 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जीवन नाना गिरगुणे (वय 23, रा. मु.पो मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक…

Chinchwad Crime Update : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून 20 कोटींचे ड्रग्ज जप्त

एमपीसी न्यूज - चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी (दि. 7) 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज पकडले. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. हे पाच आरोपी…

Nigdi News: दोन सराईत चोरट्यांना अटक; जबरदस्तीने हिसकावलेल्या सोनसाखळीसह दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून जबरदस्तीने चोरलेली एक सोनसाखळी आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विजय भाउसाहेब गायकयाड (वय 38, रा. आळेफाटा शिक्षक कॉलनी जवळ, ता.…

Chinchwad News : व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊन काळात घराबाहेर पडण्यास मनाई असताना फोटोग्राफीसारख्या स्पर्धा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यक्त होण्यासाठी फोटोग्राफी हे उत्तम माध्यम आहे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. देवदत्त फोटोग्राफी स्कूल…

Chinchwad News: वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना पोलीस आळा घालतील?

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढत आहे. महिन्याला शेकडो वाहने चोरीला जात आहेत. या वाढत्या वाहन चोरीवर पोलिसांना नियंत्रण मिळवता येईल का, वाहनचोरांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण होईल का, असे अनेक प्रश्न…