Browsing Tag

CPU

Dighi Crime : बनावट चावीच्या सहाय्याने दोन एटीएम मधून एक लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - बनावट चावीच्या सहाय्याने दोन वेगवेगळी एटीएम मशीन उघडून त्यातून एक लाखांचे सीपीयू आणि एस अँड जी कंपनीचे लॉक चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 24) सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास माऊलीनगर, दिघी आणि वडमुखवाडी च-होली येथे…