Browsing Tag

crack down on criminals

Pimpri news: अवैध धंद्याला आळा घाला, गुन्हेगाराच्या पोशिंद्यांवर चाप बसवा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध धंदे बंद करावेत. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी अगोदर अवैध धंद्याला आळा घालावा. व्हाईट कॉलर वाल्यांना सोडणार नाही ही भूमिका चांगली आहे.  परंतू, केवळ गुन्हेगारांच्या पाठीमागे लागू नका,…