Browsing Tag

create panic in the area

Dehuroad : कुटुंबावर वर्चस्व आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी भांडण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज : कुटुंबावर वर्चस्व आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री विकासनगर, देहूरोड येथे घडली. पोलिसांनी या प्रकरणातील तीन जणांना अटक केली…