एमपीसी न्यूज - वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून क्रेडिट कार्ड तयार केले. त्याद्वारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार जून 2019 मध्ये देहूरोड येथे घडला. याबाबत सोमवारी (दि. 10…
एमपीसी न्यूज - अज्ञात व्यक्तीने क्रेडिट कार्डव्दारे चार लाख 40 हजार रुपयांची खरेदी केली. मात्र, संबंधित कार्डधारकाने याबाबत बँकेला फोन आणि ई-मेलव्दारे माहिती दिली. त्यामुळे दोन लाख 70 हजार रुपयांचे व्यवहार रद्द करण्यात आले असून एक लाख 70…
एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डवरून ऑनलाइन डेबिट करून तीन लाख 30 हजार 81 रुपयांची फसवणूक केली. वाकड येथे 4 जानेवारी 2020 रोजी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला. मीनू श्रजेश चौरसिया (वय 34, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात…
एमपीसी न्यूज - कागदपत्रांच्या छायांकित प्रति आणि बनावट स्वाक्षरीचा वापर करून बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले. त्याद्वारे दोन लाख 54 हजार 857 रुपये क्रेडिट घेऊन मूळ कागदपत्र धारकाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 14…
एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डची व बोनस कार्डची माहिती सांगून ओटीपी क्रमांक घेतला. त्यानंतर क्रेडीट कार्डमधून 25 हजार रुपये काढून फसवणूक केली. मोशी येथे नुकताच हा प्रकार घडला. रुचिता प्रशांत कुंभारे (वय 23, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी…
एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डचे रिवार्ड पॉईंटस रिडीम करण्याची बतावणी करुन कार्डची माहिती घेऊन त्याद्वारे कार्डवरुन 50 हजार रुपये 'ट्रान्सफर' करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी (दि.24)रात्री सव्वानवच्या सुमारास वाकड…
एमपीसी न्यूज - क्रेडिट कार्ड रिनिव्ह करण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन व्यवहाराद्वारे तब्बल 80 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 13 फेब्रुवारीला कोंढवा येथील दीपक पखाले (वय 47) यांच्यासोबत घडली आहे.…
एमपीसी न्यूज - बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून त्याद्वारे अमेरिकेतील बँकेच्या खात्यातून 5 हजार 626.26 डॉलर ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. खात्यातून काढून घेतलेली रक्कम भारतीय चलनात 4 लाख 26 हजार 947.26 एवढी आहे. ही रक्कम आमदारांच्या लहान…